निष्ठा प्रशिक्षण
१. २५ जून २०२२ पर्यंत प्रशिक्षणात सहभागी होता येईल .
२. ३० जून २०२२पर्यंत प्रशिक्षण पूर्णकरावयाचे आहे .
३. प्रत्येक कोर्स पूर्ण झाल्यावर४० गुणांचे मूल्यमापन .
४. मूल्यमापनात ७० टक्के गुण आवश्यक आहे.
५. १ ते ४ प्रशिक्षणाचे मूल्यमापनाची उत्तरे संपादित करता येतील.
६. ५ ते १२ प्रशिक्षणाचे मूल्यमापनाची उत्तरे संपादित करता येणार नाही परंतु ७० टक्के (२८ गुण ) पेक्षा कमी गुण मिळाल्यास पुन्हा मूल्यमापनसाठी दुसऱ्यांदा चाचणी देता येईल.
७ . प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १ ते १२प्रशिक्षण प्रमाणपत्र DIKSHA APP मधून PROFILE विभाग येथे download करता येईल .
८ . DIKSHA application मोबाईलमध्ये download करून घ्या.त्यानंतर खालील 1 ते 12 लिंक open करून एक एक प्रशिक्षण पूर्ण करा.
###bestofluck##