19 May 2022

निष्ठा प्रशिक्षण 3.0

 

निष्ठा प्रशिक्षण

१. २५ जून २०२२ पर्यंत प्रशिक्षणात सहभागी होता येईल .

२. ३० जून २०२२पर्यंत प्रशिक्षण पूर्णकरावयाचे आहे .

३. प्रत्येक कोर्स पूर्ण झाल्यावर४० गुणांचे मूल्यमापन .

४. मूल्यमापनात ७० टक्के गुण आवश्यक आहे.

५. १ ते ४ प्रशिक्षणाचे मूल्यमापनाची उत्तरे संपादित करता येतील.
६. ५ ते १२ प्रशिक्षणाचे मूल्यमापनाची उत्तरे संपादित करता येणार नाही परंतु ७० टक्के (२८ गुण ) पेक्षा कमी गुण मिळाल्यास पुन्हा मूल्यमापनसाठी दुसऱ्यांदा चाचणी देता येईल.
७ . प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १ ते १२प्रशिक्षण प्रमाणपत्र DIKSHA APP मधून  PROFILE विभाग येथे download करता येईल .
८ . DIKSHA application मोबाईलमध्ये download करून घ्या.त्यानंतर खालील 1 ते 12 लिंक open करून एक एक प्रशिक्षण पूर्ण करा.
 
###bestofluck##
 

निष्ठा कोर्स लिंक क्र. 01



निष्ठा कोर्स लिंक क्र. 02




निष्ठा कोर्स लिंक क्र. 03




निष्ठा कोर्स लिंक क्र. 04




निष्ठा कोर्स लिंक क्र. 05



निष्ठा कोर्स लिंक क्र. 06




निष्ठा कोर्स लिंक क्र. 07




निष्ठा कोर्स लिंक क्र. 08




निष्ठा कोर्स लिंक क्र. 09 



निष्ठा कोर्स लिंक क्र. 10

No comments:

Post a Comment

a