मुक्तव्यासपीठ
या सदरात आपण सुध्दा सहभागी होऊ शकता ,मग उशीर कशाला ?
amitv969@gmail.com या ईमेल कविता किंवा इतर लेख पाठवा .
आपल्या नावासह प्रसिद्ध केला जाईल .
१. मै बोझ नही हूँ !
शाम हो गई अभी तो घूमने चलो न पापा
चलते -चलते थक गई, कंधे पर बिठा लो न पापा
अँधेरे से डर लगता सीने से लगा लो न पापा
मम्मा तो सो गई
आप ही थपकी देकर सुलाओ न पापा
स्कुल तो पूरी हो गई
अब कॉलेज जाने दो न पापा
पाल पोस कर बड़ा किया
अब जुदा तो मत करो न पापा
अब डोली में बिठा ही दिया तो
आँसु तो मत बहाओ न पापा
आप की मुस्कराहट अच्छी हैं
एक बार मुस्कराओ न पापा
आप ने मेरी हर बात मानी
एक बात और मान जाओ न पापा
इस धरती पर बोझ नहीं मैं
दुनिया को समझाओ न पापा
@ संकलन :
2.छकुली
एकदा एक छकुली
खूप खूप रुसली
बाबांची वाट बघत
सोफ्यात निजली
सांगायची होती तिला
बाबांना गंमत अन मजा
काम आणि नोकरीतून
त्यांना मिळत नव्हती रजा
बाबांच्या मनात असे
छकुलीचाच विचार
तिच्यासाठी पैसे जमवण्यात
ते झाले होते बेजार
हळूहळू छोटी छकुली
बालपण सरुन झाली मोठी
बाबा आणि छकुली कामात मग्न
होत नव्हत्या गाठीभेटी
एक दिवस अचानक
छकुलीचे ठरले लग्न
राजाराणीचे स्वप्न रंगवण्यात
छकुली झाली मग्न
बाबांच्या मनात आले
छकुली आपल्याला विसरली
वेळ देऊ शकलो नाही
म्हणून आपल्यावर रुसली
लग्न होऊन सासरी जाताना
छकुलीचे मन गहिवरले
माहेरच्या उंबरठ्यातच
तिचे पाय अडखळले
धावत जाऊन छकुली
शिरली बाबांच्या कुशीत
माझीच ती छकुली
म्हणाले बाबा खुशीत
बाप अन लेकीच्या
प्रेमाच आहे हे गुपीत
वेळ देऊ शकले नाही एकमेकां
तरी प्रेम असते र्हदयाच्या कुपीत
@ संकलन :
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण
गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण !
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !
वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !@ संकलन :
शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली
@ संकलन :
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा?
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?
@ संकलन :
६ . क,ख,ग क्या कहता है
क,ख,ग क्या कहता है जरा गौर करें....
••••••••••••••••••••••••••••••••••••
क - क्लेश मत करो
ख- खराब मत करो
ग- गर्व ना करो
घ- घमण्ड मत करो
च- चिँता मत करो
छ- छल-कपट मत करो
ज- जवाबदारी निभाओ
झ- झूठ मत बोलो
ट- टिप्पणी मत करो
ठ- ठगो मत
ड- डरपोक मत बनो
ढ- ढोंग ना करो
त- तैश मे मत रहो
थ- थको मत
द- दिलदार बनो
ध- धोखा मत करो
न- नम्र बनो
प- पाप मत करो
फ- फालतू काम मत करो
ब- बिगाङ मत करो
भ- भावुक बनो
म- मधुर बनो
य- यशश्वी बनो
र- रोओ मत
ल- लोभ मत करो
व- वैर मत करो
श- शत्रुता मत करो
ष- षटकोण की तरह स्थिर रहो
स- सच बोलो
ह- हँसमुख रहो
क्ष- क्षमा करो
त्र- त्रास मत करो
ज्ञ- ज्ञानी बनो !! @ संकलन :
खूप खूप रुसली
बाबांची वाट बघत
सोफ्यात निजली
सांगायची होती तिला
बाबांना गंमत अन मजा
काम आणि नोकरीतून
त्यांना मिळत नव्हती रजा
बाबांच्या मनात असे
छकुलीचाच विचार
तिच्यासाठी पैसे जमवण्यात
ते झाले होते बेजार
हळूहळू छोटी छकुली
बालपण सरुन झाली मोठी
बाबा आणि छकुली कामात मग्न
होत नव्हत्या गाठीभेटी
एक दिवस अचानक
छकुलीचे ठरले लग्न
राजाराणीचे स्वप्न रंगवण्यात
छकुली झाली मग्न
बाबांच्या मनात आले
छकुली आपल्याला विसरली
वेळ देऊ शकलो नाही
म्हणून आपल्यावर रुसली
लग्न होऊन सासरी जाताना
छकुलीचे मन गहिवरले
माहेरच्या उंबरठ्यातच
तिचे पाय अडखळले
धावत जाऊन छकुली
शिरली बाबांच्या कुशीत
माझीच ती छकुली
म्हणाले बाबा खुशीत
बाप अन लेकीच्या
प्रेमाच आहे हे गुपीत
वेळ देऊ शकले नाही एकमेकां
तरी प्रेम असते र्हदयाच्या कुपीत
@ संकलन :
3.गोरी गोरीपान
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण
गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण !
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !
वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !@ संकलन :
४ .शाळा सुटली
शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली
@ संकलन :
५ .सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा?
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?
@ संकलन :
६ . क,ख,ग क्या कहता है
क,ख,ग क्या कहता है जरा गौर करें....
••••••••••••••••••••••••••••••••••••
क - क्लेश मत करो
ख- खराब मत करो
ग- गर्व ना करो
घ- घमण्ड मत करो
च- चिँता मत करो
छ- छल-कपट मत करो
ज- जवाबदारी निभाओ
झ- झूठ मत बोलो
ट- टिप्पणी मत करो
ठ- ठगो मत
ड- डरपोक मत बनो
ढ- ढोंग ना करो
त- तैश मे मत रहो
थ- थको मत
द- दिलदार बनो
ध- धोखा मत करो
न- नम्र बनो
प- पाप मत करो
फ- फालतू काम मत करो
ब- बिगाङ मत करो
भ- भावुक बनो
म- मधुर बनो
य- यशश्वी बनो
र- रोओ मत
ल- लोभ मत करो
व- वैर मत करो
श- शत्रुता मत करो
ष- षटकोण की तरह स्थिर रहो
स- सच बोलो
ह- हँसमुख रहो
क्ष- क्षमा करो
त्र- त्रास मत करो
ज्ञ- ज्ञानी बनो !! @ संकलन :
No comments:
Post a Comment
a