19 July 2015

येथे "उजळणी"  MOBILE app download करा ...

प्राथमिक वर्गासाठी उपयुक्त  'उजळणी ' हे apps  download करा (खालील पैकी कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा
             LINK 1 ............. DOWNLOAD

   LINK 2.DOWNLOAD   


       LINK 3.........DOWNLOAD

कृपया:download करतांना काही तांत्रिक अडचण आल्यास आपला email id किंवा hike number comment वर post करा त्यावर पाठवले जाईल.
धन्यवाद !!!!!!
कृपया आपली प्रतिक्रिया( comment ) द्यायला विसरू नका


6 comments:

  1. whats app वर आलेल्या 'उजळणी 'या app संदर्भात काही प्रतिक्रिया
    श्री.आर .के गायकवाड ..........अमित सर
    गुरुजींसाठी काय पान
    श्री. शशिकांत भोये .......nice Amit
    श्री.भूषण सूर्यवंशी धूळे ........अभिनंदन सर ,
    आम्हाला तुमच्या कामाचा अभिमान आहे
    श्री.पाटील गणेश .............अभिनंदन !सर
    खूप चांगल काम करत आहात तुम्ही
    श्री.मालोजीराजे जाधवखंडाज .............best luck
    your app
    श्री.बुगडे अरुण ..................app छान व उपयुक्त आहे .
    श्री.कुंभार प्रदीप ......सर खूपच छान काम !
    श्री. गिरी विशाल ......जबरदस्त ! बर का
    श्री.पोटे तुकाराम ....अभिनंदन !
    श्री.मोरे पवनकुमार ......nice ! effort sir
    श्री.कळसाईतकर तानाजी ....छान ! वळवी सर
    श्री.गाडेकर परशराम ......अभिनंदन ! वळवी सर
    श्री.काटकर प्रशांत .......अभिनंदन !
    श्री. पावरा संजय .......आपल्रे app चांगले आहे .अभिनंदन !
    श्री.जाधव दीपक .....good job ! offline ahe ka ?

    ReplyDelete
  2. social मिडीयावर आलेल्या काही प्रतिक्रिया
    १.श्री.नरेश चौधरी
    Chairman, Imperial International School, Paldhi , Jalgaon.
    Pin 425001
    No of students: 707
    Opening of school: 2013-14.
    सर सर्व प्रथम आपले अभिनन्दन।
    आपल्या सारख्या गुरु जणांची खूप खूप गरज आहे शिक्षण क्षेत्राला
    २नितेश वळवी
    .उजळणी अॅपस तयार केल्याबदल आमच्या बालसंस्कार गृपच्या वतीने मनपुव॔क अभिनंदन..
    ३.Frm. Santosh gurav
    Nmskar...
    Your app is very nice and useful for parents as well as students. Very very thanks to dis. Keep it up ..

    Asst. Prof in Economics. KC clge Talmavale

    ४.श्री जयवंत वरंडे
    श्री. भैरवनाथ नवतरुण मिञ मंडळातर्फे मा.श्री.अमित वळवी सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ......
    ५.श्री .मनोहर akhare
    Walvi sir, namaskar.
    Me Manohar Akhare, teacher , Z.P.Akola.
    Sir , tumchi kalkewadi .in website pahili. Khup utkrushta mahiti tyat sankalit keleli ahe. Teacherscha drushtine ha Ek utkrusta blog ahe.
    Sir, tumhi app download karnyasathi 3 link dilelya ahet. Parantu kontihi link open kelyanantar next window hi '' one drive''' yapramane disate. Download option yet nahi. Krupaya process babat margadarshan kara.
    ६.श्री.संजय पाटील
    Dear Amitsir तूमच्या शाळेची प्रगति पाहून कौतूक वाटले&प्रेेेेेरणा मिळाली आपल्या नवापूनच्या मित्राकडून माहिति मिळाली व शुभेच्छा पाठवतोय नवापूरला आल्यावर भेटा Best of luck
    ७ श्री. किशोर शिंदे
    .Kharach Khup Chan Upakram Aahe ha Sir, tumchya kalpak buddila maja salam, khup Mahiti yukt application ani website aahe hi.
    ani asi upyukt website ani applicaton tayar kelyabaddal tumche manapasun Abhinandan Dhanyavaad
    ८.श्री.दीपक पवार ,वार्ताहर लोकमत
    छान आपण तयार केलेले अँप मुलांची गुणवत्ता वाढीसाठी अप्रतीम आहे.आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  3. social मिडीयावर आलेल्या काही प्रतिक्रिया
    श्री.राहुल मुंडे
    अभिनंदन !! वळवी सर

    श्री.चव्हाण गणेश
    अभिनंदन !! वळवी सर

    श्री.विशाल गिरी
    hearty congratulations !!

    श्री.योगेश पाडवी
    nice dada !!

    श्री.पंकज वळवी
    great !!!

    श्री.हरीश गावित
    very very good !!

    श्री.राहुल पाटील
    valvi sir great job abhinandan !

    श्री.फिलीप गावित
    many many congratulations !!
    amit sir well done

    श्री.संजय वळवी
    अभिनंदन सर !

    श्री.अरुण गावित
    अभिनंदन !!

    श्री.आनंद कोळेकर
    nice sir !!

    श्री .रविंद्र कांबळे
    वळवी सर अभिनंदन !!

    श्री.अमोल मुंढे
    अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
    वळवी सर कळकेवाडी

    श्री.किरण बोराटे
    वळवी सर अभिनंदन !!

    श्री.बागडे सर
    वळवी सर अभिनंदन !!

    श्री.भास्करे सर
    वळवी सर अभिनंदन !!

    श्री.निलेश चौधरी
    वळवी सर अभिनंदन !!

    ReplyDelete
  4. खूप छान वेबसाईट अभिनंदन सर .

    ReplyDelete

a