सरल (शाळा )
शाळा सरल data base भरण्यासाठी मार्गदर्शन
सर्व प्रथम google search मध्ये किंवा address bar मध्ये www.education.maharashtra.gov.in
हि वेबसाईट open करा किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती भरू
शकता (मराठी साठी मराठी ,इंग्रजी साठी इंग्रजी ,या शब्दावर क्लिक करा

No comments:
Post a Comment
a