तंत्र -मंत्र भाग -४
मित्रांनो तुमचा नवा
किंवा जुना android mobile slow चालतो ? यावर
खूप सोपा उपाय सांगणार आहे.जो तुम्ही पाच मिनिटात करू शकता .
१.सर्वात प्रथम mobile
setting जा .
२.त्यानंतर about device हे
option निवडा .
३.निवडल्या नंतर त्यात build number येथे ४ ते ५ वेळा
tap करा (म्हणजे क्लिक करा )
४. पुन्हा setting मध्ये
जा .developer options दिसेल .तिथे क्लिक करा .
५.क्लिक केल्यानंतर windows animation scale,
transition animation scale ,animator duration scale या तिन्ही option select करून animation scale .५ करा
७..हे नको असेल तर पुन्हा
तुमची जुनी setting करून घ्या . developer options बंद करा .
No comments:
Post a Comment
a