Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
2 September 2015
सामान्य ज्ञान
महाराष्ट्रातील अणु विद्युत प्रकल्प कोठे आहे ?
औरंगाबाद
तारापूर
मुंबई
रायगड
पंचगंगा नदीच्या काठी वसलेले शहर कोणते ?
पुणे
सांगली
कोल्हापूर
सातारा
खालीलपैकी सातारा जिल्ह्यातील नदी कोणती ?
गोदावरी
तापी
कृष्णा
भीमाशंकर
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
मुंबई
पुणे
नाशिक
नागपूर
"चिखलदरा " हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती
सातारा
नंदुरबार
कोल्हापूर
अष्टविनायक गणपतींपैकी "महागणपती "कोठे आहे ?
ओझर
रांजणगाव
मोरगाव
पाली
मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
रायगड
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
ठाणे
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
२ एप्रिल १९६०
१५ ऑगस्ट १९६०
२ ऑक्टोंबर १९६०
१ मे १९६०
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे ?
मा.पृथ्वीराज चव्हाण
मा.देवेंद्र फडणवीस
मा.अशोक चव्हाण
मा.सुशीकुमार शिंदे
लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव कोणते ?
कागल
शेरवली
चिखली
महू
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a