Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
27 September 2015
सामान्य विज्ञान इ .७ वी भाग ३
डासांमुळे कोणत्या रोगांचा प्रसार होतो ?
प्लेग
डेंग्यू
कावीळ
पोलिओ
खालीलपैकी कोणता पदार्थ अनेक वर्षे न कुजता राहतो ?
सुती कापड
पाचोळा
मलमूत्र
प्लाॅस्टिक
वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा योग्य उपाय कोणता ?
जाळून राख खोलवर गाडणे
खत करणे
पाण्यात कचरा टाकणे
उघड्यावर कचरा साठवणे
पुनर्वापर करण्यासाठी खालीलपैकी कोणता कचरा वापरला जातो ?
थर्मोकोलचा
प्लाॅस्टिकचा
रबराचा
इंजेक्शनच्या सुयांचा
प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत आहे ?
उंदीर
डास
कुत्रा
मासे
पाणी शुध्द करण्यासाठी पाण्यात काय मिसळतात ?
ऑक्सिजन
क्षार
क्लोरीन
मीठ
प्रदूषित पाण्यात विरघळलेल्या ..........प्रमाण कमी असते ?
ऑक्सिजनचे
क्लोरिनचे
मिठाचे
अल्कोहोलचे
खालीलपैकी विसंगत पद ओळखा .
हिवताप
काॅलरा
टायफॉईड
हगवण
जागतिक जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
२० ऑगस्ट
२२ मार्च
६ जून
११ जून
खालीलपैकी कोणत्या कीटकापासून रोगप्रसार होत नाही ?
अॅनाफेलीस डासाची मादी
ढेकुण
क्युलेक्स
पिसू
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a