Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
18 October 2015
इतिहास ७ वी भाग २
धर्मापालाने पाल सत्तेची राजधानी कोठे नेली?
कनोज
पुंडवर्धनपूर
तंजावर
धार
धर्मापालाने ........आपली सत्ता स्थापन केली .
अवंतीवर
बदामीवर
मगधवर
पुंडवर्धनपूरवर
राष्ट्रकुट घराण्यातील पहिला पराक्रमी राजा कोणता ?
पहिला कृष्ण
दंतीदुर्ग
तिसरा गोविंद
तिसरा कृष्ण
विजयालय हा ...........संस्थेचा संस्थापक होय .
चेर
पांड्य
चोळ
राष्ट्रकुट
इ.स.८५० मध्ये .....हि चोळांची राजधानी होती .
कनोज
तंजावर
बदामी
मालखेड
कोणत्या राजाने संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतली ?
पहिला राजराज
पहिला राजेंद्र
पहिला कृष्ण
कृष्णराज
पहिल्या राजेंद्रने कोणती नवीन राजधानी उभारली ?
तंजावर
गंगैकोंडचोलपुरम
अवंती
धार
...........याने चोळांची सत्ता संपुष्टात आणली .
अल्लाउद्दीन खल्जी
मलिक काफुर
मुहम्मद घोरी
पृथ्वीराज चौहान
गाहडवाल घराण्याचा संस्थापक कोण ?
राजा भोज
कृष्णराज
गोविंदराज
चंद्रदेव
परमार घराण्याचा संस्थापक कोण ?
कृष्णराज
राजा भोज
चंद्रदेव
गोविंददेव
माळव्यातील ......हि परमारांची राजधानी होती ?
अवंती
धार
कनोज
इंदूर
तराईच्या लढाईत पृथ्वीराजाने कोणाचा पराभव केला ?
मुहम्मद घोरीचा
अल्लाउद्दीन खल्जीचा
जयचंद राठोडचा
मलिक काफुरचा
यादव घराण्याचे राज्य कोणत्या प्रदेशात होते ?
माळव्यात
महाराष्ट्रात
बंगालमध्ये
उत्तर प्रदेशात
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी यादवांची राजधानी कधीच नव्हती ?
चांदवड
सिन्नर
देवगिरी
औरंगाबाद
यादव घराण्यातील .......हा सर्वात कर्तबगार राजा होय .
सेऊनचंद्र
पाचवा भिल्लम
दुसरा सिंघण
रामचंद्रदेव
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a