26 January 2015

शाळा व्यवस्थापन समिती

शाळा व्यवस्थापन समिती-रचना 

  •  ७५%  समितीचे सदस्य (बालकांचे माता ,पिता /पालक )
  • उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक  प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधी ,शिक्षक ,शिक्षकतज्ञ , यांमधून निवड करणे 
  • किमान ५० % सदस्य  महिला 
  • शाळेतील २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून (१मुलगा ,१मुलगी )
  • पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे 
  • शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव 
  • विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे मत ,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व 
  • समिती दर वर्षांनी पुनर्गठीत करणे 
  • समितीची महिन्यातून किमान १ बैठक 

 

No comments:

Post a Comment

a