भारत
भारत
- २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी
- १५ आगस्ट हा दिवस स्वातंत्र्य म्हणून साजरा करतात .
- २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात .
- १५ आगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला .
- आपली राष्ट्रीय प्रतीके -राष्ट्रध्वज , राष्ट्रगीत ,व राजमुद्रा
- ' जन गण मन 'हे राष्ट्रगीत आहे , ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले .
- भारत देशात एकूण २९ घटकराज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश आहे . (२९ वे राज्य तेलांगणा )
- आपल्या देशातील पहिली महानगरपालिका 'मुंबई 'येथे स्थापन झाली .
- संविधान सभेचे अध्यक्ष डा राजेन्द्रप्रसाद हे होते .
- संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डा बाबासाहेब आंबेडकर हे होते .
- संविधान सभेत एकूण २९९ सदस्य होते .
- ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक व कामकाज सुरु झाले .
- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेचे कामकाज झाले .
- संसदेचे प्रथम सभागृह -लोकसभा
- लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ५५० असते .
- लोकसभेच्या अध्यक्षा मा. सुमित्रा महाजन ह्या आहेत .
- संसदेचे द्वितीय सभागृह -राज्यसभा
- संसदेच्या सदस्यांना खासदार म्हणतात
- राज्यसभेच्या सदस्य संख्या २५०असते .
- भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात .
- राज्यसभेचे सभापती मा . श्री . हमीद अन्सारी हे आहेत .
- देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो .
- भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे .
- भारताचे राष्ट्रपती हे भूदल , नौदल व वायुदल या तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतात .
- भूदलाच्या प्रमुखाला जनरल म्हणतात
- नौदलाच्या प्रमुखाला अडमिरल म्हणतात .
- वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल म्हणतात .
- संयुक्त राष्ट्रे हि आंतरराष्ट्रीय संघटना २४ आक्टोबर १९४५ रोजी स्थापन झाली .
- आमसभेचे अध्यक्षपद श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांनी भूषवले . हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत .
- ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात .
-
No comments:
Post a Comment
a