9 January 2015

जग,

प्रश्न . जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते Æ
 उत्तर . सहारा 
प्रश्न. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता Æ
 उत्तर . प्रशांत (पसिफिक )
प्रश्न . जगातील सर्वात मोठे खंड कोणते Æ
उत्तर . आशिया
प्रश्न . जगातील सर्वात लांब नदी  कोणती
उत्तर . नाईल
प्रश्न . जगातील सात आश्चर्य
१. ताजमहाल (आग्रा ,भारत )
२.चिचेन इत्सा (युकातान ,मेक्सिको )
३. क्रिस्तो रेदेंतोर (रियो   दि जानेरो )
४. कलोसियम (रोम ,इटली )
५. चीनची भिंत (चीन)
६. माक्सू पिक्त्सू (कुस्को ,पेरू )
७. पेट्रा (जार्डन )
प्रश्न . जगातील कोणता देश असा आहे ,कि जेथे अजिबात मच्छर नाहीत .
उत्तर . फ्रांस
प्रश्न . जगात सोन्याचे उत्पादन करणारा सर्वात मोठा देश कोणता
उत्तर . दक्षिण आफ्रिका
प्रश्न . जगात असा कोणता देश आहे ,जेथे एकही नदी नाही
उत्तर . सौदी अरब
प्रश्न . जगातील सर्वात मोठा बगीचा कोणता
उत्तर . नशनल पार्क (अमेरिका )
प्रश्न . जगातील सर्वात महाग वस्तू कोणती
उत्तर . युरेनिअम
प्रश्न . जगातील सर्वात मोठी रेल्वेलाईन कोणती
उत्तर . ट्रान्स सायबेरिअम
प्रश्न . जगात सर्वात कडक कायदा कोणत्या देशात आहे
उत्तर . सौदी अरब
प्रश्न जगात कोणत्या देशात पांढरे हत्ती दिसतात
उतर. थायलंड
प्रश्न . जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता
उत्तर . स्वित्झर्लंड
प्रश्न . जगातील सर्वात गरीब देश कोणता
उत्तर . भूतान 

No comments:

Post a Comment

a