महाराष्ट्र राज्यात ३६ जिल्हे आहे . (पालघर हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला महाराष्ट्र व गोवा राज्याचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे .
मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे -औरंगाबाद , पणजी , नागपूर
विधी मंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात . (महाराष्ट्रातील सर्व आमदारांची यादी पाहण्यासाठी आमदार शब्दावर क्लिक करा)
महाराष्ट्राच्या विधानसभेचे एकूण सभासद २८८ आहेत .
विधानसभेचे अध्यक्ष मा . श्री . हरिभाऊ बागडे हे आहेत .
महाराष्ट्र विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते,तर पावसाळी मुंबई येथे होते .
राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात .
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत एकूण ७८ सदस्य आहेत .

No comments:
Post a Comment
a