24 September 2015

सामान्य ज्ञान, ३,


सामान्य ज्ञान


  1. कोणत्या शहराला ‘अरबी समुद्राची राणी ‘ म्हटले जाते ?

  2. मुंबई
    कोचीन
    पोरबंदर
    पनमबूर

  3. महाराष्ट्रातील कोणता पवनऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प आहे ?

  4. वनकुसवडे
    विजयदुर्ग
    धूळे
    देवगड

  5. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे ?

  6. तेरेखोल
    कात्राई
    माणगंगा
    कामुरी

  7. महाराष्ट्र राज्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे ?

  8. १४० से.मी.
    १३५ से.मी.
    १५५ से. मी.
    १३० से. मी.

  9. २०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक स्त्रियांची संख्या आढळते ?

  10. नंदुरबार
    धूळे
    जळगाव
    ठाणे

  11. मुंबईच्या उत्तरेस खालीलपैकी कोणती खाडी आहे ?

  12. धरमपूर
    वसई
    बाणकोट
    कर्ती

  13. ' कळसुबाई 'या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची उंची किती मीटर आहे ?

  14. १०४६ मी.
    १०६४ मी.
    १६४० मी.
    १४६० मी.

  15. आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे ?

  16. हिस्सार
    पुणे
    राहुरी
    दापोली

  17. ताजमहालच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला ?

  18. जोधपुर
    उदयपुर
    मकराना
    जबलपूर

  19. कोकण रेल्वेमार्गाची लांबी किती किमी आहे ?

  20. ७४३
    ८४३
    ९७२
    ७२०



No comments:

Post a Comment

a