Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
23 September 2015
सामान्य ज्ञान
बांगलादेशाचे चलन कोणते ?
येन
डॉलर
टका
रुपया
खालीलपैकी पाकिस्तानची राजधानी कोणती ?
ढाका
काठमांडू
काबुल
इस्लामाबाद
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन झाले ?
दिल्ली
मुंबई
चेन्नई
कोलकत्ता
महाराष्ट्रात जास्त काळ सलगपणे मुख्यमंत्रीपद भूषविलेले मुख्यमंत्री कोण ?
वसंतदादा पाटील
शरद पवार
वसंतराव नाईक
विलासराव देशमुख
दगडांवर जन्मलेले पहिले सजीव कोणते ?
टोडस
गवते
लायकेन्स
मॅासेस
श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी ......येथे आहे .
नाशिक
मोझरी
नागपूर
बुलढाणा
महाराष्ट्रातील कोणता विभाग सोयाबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे ?
कोकण
विदर्भ
प.महाराष्ट्र
मराठवाडा
' माहिती तंत्रज्ञान दिन ' कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
१४ नोव्हेंबर
२ ऑक्टोबर
२० ऑगस्ट
१ मे
नटसम्राट हे मराठी नाटक कोणी लिहिले ?
वसंत कानेटकर
वि.वा.शिरवाडकर
जयवंत दळवी
भालचंद्र नेमाडे
प्रसिद्ध गीर जंगल ......राज्यात आहे .
गुजरात
कर्नाटक
महाराष्ट्र
आसाम
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a