Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
26 September 2015
सामान्य विज्ञान इ .७ वी -०२
मातीमध्ये खत तयार करण्याचे काम कोण करते ?
वनस्पती
सूक्ष्मजीव
बेडूक
साप
तलावातील मासे कधी कधी मृत होण्याचे कारण काय असते ?`
पाण्याचे शुद्धीकरण
घातक सूक्ष्मजीव
धोकाकायक रसायनमिश्रित सांडपाणी
मासेमारी
शेतातील पिकांवर रोग पडू नये , म्हणून कशाचा वापर करतात ?
सूक्ष्मजीवांचा
ओझोनचा
विषारी रसायनांचा
सांडपाण्याचा
कोणता दिवस 'ओझोन संरक्षण दिवस 'म्हणून पाळला जातो ?
३ डिसेंबर
१६ सप्टेंबर
२० ऑगस्ट
५ जून
पृथ्वीभोवती वातावरणात कोणत्या वायुंचा संरक्षक थर आहे ?
ओझोन
ऑक्सिजन
कार्बन डायऑक्साईड
नायट्रोजन
ओझोनच्या भगदाडामुळे पृथ्वीवर कोणत्या रोगांचे प्रमाण वाढत आहे ?
त्वचेचा कॅन्सर
हिवताप
हगवण
स्वाईन फ्लू
खालीलपैकी जंगलातील जैविक घटक कोणते ?
वनस्पती
प्राणी
वनस्पती ,प्राणी ,पक्षी व सूक्ष्मजीव
पक्षी
जैविक घटकांत कशाचा समावेश होतो ?
निर्जीवांचा
सजीवांचा
सजीव व निर्जीव
परिसरांचा
खालील पर्यायांपैकी विसंगत पद ओळखा .
पाणी
सूर्यप्रकाश
सूक्ष्मजीव
माती
जमिनीतील कोणता घटक घेऊन वनस्पतींची वाढ होते ?
धातुपाषण
नैसर्गिक वायू
पोषक पदार्थ
खनिज तेल
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a