26 September 2015



सामान्य विज्ञान इ .७ वी-  ०१


  1. खालीलपैकी कोणती माती सौंदर्यप्रसाधनात वापरली जाते ?

  2. चिनीमाती
    वाळू
    मुलतानी माती
    लाल माती

  3. खाणीतून मिळणाऱ्या कोणत्या पदार्थापासून धातू मिळवता येतात ?

  4. कोळसा
    नैसर्गिक वायू
    धातुपाषण
    इंधन

  5. भूगर्भातून मिळणाऱ्या खनिज तेलापासून कोणते इंधन मिळत नाही ?

  6. पेट्रोल
    डीझेल
    बायोगॅस
    नैसर्गिक वायू

  7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते ?

  8. नायट्रोजन
    कार्बन डायऑक्साईड
    ऑक्सिजन
    सल्फर डायऑक्साईड

  9. खालीलपैकी विसंगत पद ओळखा .

  10. कापूस
    शतावरी
    आवळा
    बेहडा

  11. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ?

  12. शाकाहारी
    मांसाहारी
    मिश्राहारी
    कीटकाहारी

  13. खालीलपैकी कोणत्या वायूच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात ?

  14. ऑक्सिजन
    हायड्रोजन
    कार्बन डायऑक्साईड
    नायट्रोजन

  15. खालीलपैकी विसंगत पद ओळखा .

  16. साग
    शिसम
    सुरु
    ताग

  17. पृथ्वीवर कसले साठे मर्यादित आहेत ?

  18. खनिज तेल
    समुद्राचे पाणी
    औषधी वनस्पती
    मधमाश्या

  19. नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण येण्याचे कारण ..........

  20. त्सुनामी
    लोकसंख्यावाढ
    वनस्पती लागवड
    प्राण्यांचा वापर


No comments:

Post a Comment

a