29 September 2015


सामान्य विज्ञान इ .७ वी भाग ५


  1. पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते ?

  2. संद्रिभवन
    बाष्पीभवन
    निक्षेपण
    संप्लवन

  3. धान्य पाखडताना व उफणणी करताना कोणता घटक उपयोगी पडतो ?

  4. वारा
    पाणी
    माती
    सौर ऊर्जा

  5. खालीलपैकी कोणता पदार्थ संप्लवनशील आहे ?

  6. माती
    पाणी
    लाकूड
    कापूर

  7. पावसाळ्यात पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी घरात कशाचा वापर करतात ?

  8. मिठाचा
    साखरेचा
    तुरटीचा
    कापराचा

  9. रक्तघटक वेगळे करण्यासाठी कोणती पद्दत वापरतात ?

  10. बाष्पीभवन
    अपकेंद्री
    गाळणे
    संप्लवन

  11. लिटमस कशापासून मिळवतात ?

  12. वनस्पती
    प्राणी
    सूक्ष्मजीव
    दगडफूल

  13. आम्ले निळा लिटमस कोणत्या रंगाचा करतात ?

  14. काळ्या
    लाल
    जांभळ्या
    निळ्या

  15. घरगुती वापरातील कोणता पदार्थ उदासीन क्षार आहे ?

  16. खाण्याचा सोडा
    धुण्याचा सोडा
    मीठ
    साखर

  17. चिंचेत टार्टारिक आम्ल असते ;तर दह्यामध्ये कोणते आम्ल आढळते ?

  18. लॅक्टिक आम्ल
    सायट्रिक आम्ल
    अॅसेटिक आम्ल
    बेंझाॅइक आम्ल

  19. प्रयोगशाळेत मातीचे पाणी गाळण्यासाठी कशाचा वापर करतात ?

  20. गाळण कागद
    प्लाॅस्टिकची गाळणी
    चाळणी
    अपकेंद्री यंत्र



1 comment:

a