1 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग ६


  1. खालीलपैकी कोणाच्या वाढीला कालमर्यादा नसते ?

  2. वनस्पतींच्या
    माणसाच्या
    मांजरांच्या
    पक्ष्यांच्या

  3. वनस्पतीचे उत्सर्जन मुख्यत्वे कोणत्या स्वरूपाचे होते ?

  4. बाष्परुपात
    पाणीरुपात
    अन्नरूपात
    मातीरुपात

  5. शहामृगाची आयुमर्यादा किती वर्षे आहे ?

  6. १६ ते १८
    ७५ ते ९०
    १८ ते २५
    ५०

  7. मानवी शरीरात श्वसन कोणत्या अवयवाद्वारे होते ?

  8. हृदय
    फुफ्फुसे
    मेंदू
    सूक्ष्म छिद्रे

  9. वटवृक्षाच्या पारंब्या म्हणजे झाडाचा कोणता भाग ?

  10. खोडाचा
    पेराचा
    कांडाचा
    मुळाचा

  11. फुलातील सर्वात आतील मंडल कोणते असते ?

  12. पुष्पाधार
    जायांग
    पुमंग
    निदलपुंज

  13. दलपुंज कशाचे बनलेले असते ?

  14. पुंकेसराचे
    स्त्रीकेसराचे
    पाकळ्यांचे
    तुऱ्यांचे

  15. मानवी शरीरातील कोणते इंद्रिय सतत काम करत नसते ?

  16. हृदय
    फुफ्फुसे
    मेंदू
    हात

  17. स्मरणशक्तीशी कोणत्या अवयवांचे कार्य निगडीत आहे ?

  18. मेंदू
    हृदय
    फुफ्फुसे
    मेरुरज्जू

  19. वेल आधाराकडे झुकते , यातून सजीवांचे कोणते लक्षण दिसते ?

  20. हालचाल
    पेशिमय रचना
    श्वसन
    पुनरुत्पादन


No comments:

Post a Comment

a