25 September 2015

सामान्य ज्ञान भाग ४


सामान्य ज्ञान


  1. तात्या टोपे यांना फाशी देण्यात आलेले ठिकाण कोणते ?

  2. काल्पी
    शिप्री
    झांसी
    ग्वालेर

  3. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकप्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती ?

  4. होन
    दाम
    शिवराई
    टंका

  5. सन १८५७ च्या बंडावर 'द ग्रेट रिबेलीयन 'हे पुस्तक कोणी लिहिले ?

  6. व्ही.डी.सावरकर
    एन .आर .फाटक
    एस.एन.सेन
    अशोक मेहता

  7. विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते ?

  8. वाकृल
    वावोशी
    गागोदे
    गडब

  9. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

  10. लोकमान्य टिळक
    गोपाळ गणेश आगरकर
    गोपाळ कृष्ण गोखले
    विष्णुशास्त्री चिपळूणकर

  11. रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी २५ नोव्हेंबर १९३० ला प्रसिध्द 'जंगल सत्याग्रह 'झाला ?

  12. अलिबाग
    चिरनेर
    महाड
    रोहा

  13. प्रसिध्द दांडी यात्रा कुठून सुरु झाली ?

  14. राजकोट
    अहमदाबाद (साबरमती )
    सुरत
    वर्धा

  15. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरु केले ?

  16. बहिष्कृत भारत
    दीनबंधू
    हरिजन
    यंग इंडिया

  17. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ?

  18. कर्झन
    डलहौसी
    वॅारन हेस्टिंग
    लॉर्ड रिपन

  19. मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार कोण ?

  20. दुर्गादास मंचाराम
    दादोबा तर्खडकर
    न्यायमूर्ती रानडे
    बाळशास्त्री जांभेकर


  

No comments:

Post a Comment

a