तंत्र -मंत्र भाग -५
Hike मधील स्टीकर whats app किंवा इतर apps वर कसे वापरावे ?
1.त्यासाठी hike चे अपडेट वर्जन पाहिजे
2. Hike अपडेट वर्जन च्या setting मध्ये जा .
3.setting मध्ये stickey या ऑप्शनवर क्लिक करा .
4.त्यानंतर apps ची लिस्ट दिसेल .त्यामधून तुम्हाला पाहिजे त्या app समोर क्लिक करा.ऑप्शन सुरु होईल .
5.आता मोबाइल setting मध्ये जा .setting मध्ये accessbility येथे क्लिक करा .hike या ठिकाणी क्लिक करून option on करा .
5.आता whats app ओपन करा hike चा लोगो दिसेल .
No comments:
Post a Comment
a