Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
17 October 2015
इतिहास ७ वी भाग 1
इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये ........साम्राज्य लयाला गेले .
ग्रीक
रोमन
तुर्की
अरब
सामंत म्हणजे ...........
शेतकरी
भुदास
सैनिक
सरदार
तटबंदी असलेल्या सामंताच्या वाड्यांना .....असे म्हणत .
महाल
किल्ला
गढी
राजवाडा
सामंतशाही पद्धतीत ..........कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे .
व्यापाऱ्यांना
भूदासांना
उमरावांना
कारागिरांना
युरोपचा व्यापार वाढल्याने मध्ययुगात युरोपात ...........वर्गाचा उदय झाला .
सामंत
भुदास
व्यापारी
कारागीर
इसवी सनाच्या ..........शतकामध्ये मुहम्मद पैगंबरांनी इस्लामची शिकवण दिली .
४ च्या
५ व्या
६ व्या
७ व्या
इस्लाम धर्म ईश्वर .............आहे असे मानतो .
एक
दोन
तीन
अनेक
इस्लामधर्मीय मुहम्मद पैगंबरांना ........मानतात .
ईश्वर
प्रेषित
अनुयायी
खलिफा
इस्लामच्या शिकवणीमध्ये प्रत्येकाने जीवनात एकदा तरी ............यात्रा करावी
हज
अजमेर
कुराण शरीफ
उमराह
खलिफा म्हणजे ........
अरब सेनानी
मुहम्मद पैगंबराचे वारसदार
अरब सरदार
पैगंबराचे मित्र
इराकमधील .........येथील विशाल राजवाडे हे उत्कृष्ट स्थापत्यकलेचे उदाहरण आहे .
कैरो
मदिना
मक्का
बगदाद
कैरो येथील विद्यापीठात एका वेळी किती विद्यार्थी शिक्षण घेत असत?
एक हजार
बारा हजार
अठरा हजार
नऊ हजार
जगप्रसिद्ध 'अरेबियन नाईटस ' हा ग्रंथ कशाचे संकलन आहे ?
कथा
कविता
निबंध
पत्र
अरब व्यापाऱ्यांनी .......पिक युरोपात रुजवले .
सफरचंद
चिक्कू
संत्रे
यापैकी नाहीत
स्पेन व पोर्तुगाल मध्ये ......... यांनी खजुराची झाडे लावली .
डचांनी
इंग्रजांनी
अरबांनी
वरील सर्व
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a