Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
10 October 2015
सामान्य विज्ञान इ .७ वी भाग २३
उष्णता दिली असता पदार्थाच्या ..........वाढ होते .
सुवाहकतेत
दुर्वाहकतेत
तापमानात
आंकुचनात
एम.के.एस. पद्धतीत उष्णतेचे एकक कोणते आहे ?
कॅलरी
किलोकॅलरी
हर्ट्झ
सेल्सियस
तापमापिमध्ये कोणता धातू वापरतात ?
पारा
लोह
पाणी
ईथर
भट्टीचे तापमान किती असते ?
१०० अंश से .च्या वर
५००० अंश से .च्या वर
३००० अंश से .च्या वर
१००० अंश से .च्या वर
एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्मा काढण्यासाठी काय वापरतात ?
तापमापी
पायरोमिटर
कॅलरीमापी
थर्मोमीटर
पाण्याची विशिष्ट उष्मा किती कॅलरी / किग्रॅ अंश से.आहे ?
०.०३
०.०९
१
०.२
मोटारीमध्ये आणि यंत्रामध्ये शीतक म्हणून कशाचा वापर करतात ?
पाऱ्याचा
केरोसिनचा
पेट्रोल
पाण्याचा
कॅलरीमापीच्या आतील दंडगोलाकृती भांडे कोणत्या धातूचे असते ?
लोह
चांदी
पारा
तांबे
स्थितीक विदुयतला .....विदुयत असेही म्हणतात .
चुंबकीय
घर्षण
तडित
गतीज
काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घासली असता दांडीवर कोणता प्रभार निर्माण होतो ?
धन विद्युत
ऋण विदुयत
इलेक्ट्रॉन
शून्य
सजातीय प्रभार एकमेकांना ......करतात .
आकर्षित
प्रतिकर्षित
प्रवर्तित
परिवर्तीत
स्थितीक विदुयत प्रभार निर्माण होतांना कशाचे स्थलांतर होते ?
सूक्ष्म कणांचे
सूक्ष्मजीवांचे
धुलीकणांचे
अणूंचे
विदुयत प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण कोणते ?
विदुयत चुंबक
तडीतवाहक
विदुयतदर्शी
विदुयत मोटार
तडीतवाहकात कोणत्या धातूंचा वापर होतो ?
सुवर्ण
चांदी
तांबे
अॅल्युमिनिअम
तडितवाहकाद्वारे कशामुळे होणारे इमारतीचे नुकसान आपण टाळू शकतो ?
पुरांमुळे
भूकंपामुळे
आगीमुळे
विजेमुळे
विदुयतदर्शीमधील दांडा कशाचा बनवलेला असतो ?
लोखंड
पितळ
अॅल्युमिनिअम
सोने
ऊनी कपड्यावर घासली असता एबोनाइटची दांडी कोणता प्रभार दर्शविते ?
ऋण
धन
दोन्ही
शून्य
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a