4 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग १७


  1. वस्तू हलवण्यासाठी काय आवश्यक आहे ?

  2. गती
    चाल
    बल
    हवा

  3. सायकल चालवताना ब्रेक लावला असता , सायकलची ....कमी होते .

  4. गती
    ऊर्जा
    हवा
    उंची

  5. पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूवर कोणते बल काम करते ?

  6. गुरुत्वीय
    स्नायू
    स्थितीक विदुयत
    यांत्रिक

  7. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या ..........कार्य करते .

  8. विरोधात
    दिशेने
    परिसरात
    समप्रमाणात

  9. कागदावर घासलेले मोराचे पीस बोटाला का चिकटते ?

  10. चुंबकीय बल
    स्थितीक विदुयत बल
    स्नायू बल
    गुरुत्वीय बल

  11. चुंबक : चुंबकीय बल : :पृथ्वी ?

  12. गुरुत्वीय बल
    स्थितीक विदुयत बल
    यांत्रिक बल
    घर्षण बल

  13. निश्चित दिशा नसलेल्या गतीचा प्रकार कोणता ?

  14. रेषीय असमान
    वर्तुळाकार
    नियतकालिक
    यादृच्छिक

  15. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची .....म्हणतात .

  16. गती
    चाल
    हालचाल
    वेळ

  17. पक्ष्यांच्या पंखांची हालचाल हि कोणत्या गतीचा प्रकार आहे ?

  18. यादृच्छिक
    वर्तुळाकार
    आंदोलित
    नियतकालिक

  19. घसरगुंडीवर खेळणारी मुले कुठली गती दर्शवतात ?

  20. आंदोलित
    रेषीय असमान
    रेषीय एकसमान
    नियतकालिक


No comments:

Post a Comment

a