3 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग १६


  1. M.K.S.पध्दती म्हणजेच .....

  2. IS
    SI
    C.G.S.
    F.P.S.

  3. तापमापीमध्ये काय वापरतात ?

  4. पाणी
    दूध
    पारा
    अॅसिड

  5. खालीलपैकी कोणते एकक उष्णतेचे आहे ?

  6. अंश सेल्सिअस
    कॅलरी
    क्विंटल
    पौंड

  7. जगातील सर्वमान्य प्रचलित मापन पद्धती कोणती आहे ?

  8. SI
    GCS
    MKS
    FPS

  9. C.G.S. पद्धतीत लांबीचे एकक कोणते असते ?

  10. सेंटीमीटर
    मीटर
    फुट
    किलोमीटर

  11. रस्त्यावरील भरधाव वेगाने जाणारे वाहन ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात ?

  12. स्टाॅपवाॅच
    क्वार्टझ घड्याळ
    रडार प्रणाली
    ध्वनी

  13. मौल्यवान पदार्थाचे मापन कसे केले जाते ?

  14. ढोबळमानाने
    अंदाजे
    निष्काळजीपणे
    काटेकोरपणे आणि अचूक

  15. विक्रेत्यांकडील वजनाची मापे कशाची बनवलेली असतात ?

  16. धातूंची
    दगडाची
    लाकडाची
    प्लाॅस्टिक

  17. हातातील घड्याळ आपल्याला किती सेकंदापर्यंतची वेळ अचूक दर्शविते ?


  18. १ /१०
    १ /१०००
    १००

  19. धावण्याच्या अॅलिंपीक शर्यतीत पी.टी.उषा या भारतीय धावपट्टचे पदक किती सेकंदाने हुकले ?


  20. १ /१०
    १ /१००
    १ /१०००


No comments:

Post a Comment

a