Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
8 October 2015
सामान्य विज्ञान इ .७ वी भाग १९
मोटार चालवायला लागणारी यांत्रिक ऊर्जा कशापासून मिळते ?
पाण्यापासून
सूर्याकडून
इंधनाकडून
अणुद्वारे
फटाक्यांमध्ये कोणती ऊर्जा ठासून भरलेली असते ?
स्थितीज
गतीज
रासायनिक
चुंबकीय
कुकरमधून वाफ बाहेर आली ,हे कोणत्या उर्जेचे रूप आहे ?
प्रकाश
उष्णता
विद्युत
चुंबकत्व
सूर्यप्रकाशात कोणती ऊर्जा असते ?
ध्वनी
उष्णता
विदुयत
अणु
बायोगॅस म्हणजे कोणता वायू ?
मिथेन
आॅक्सिजन
कार्बन डायऑक्साईड
इथिलीन
सौर विद्युत घटात काय वापरतात ?
निकेल
क्रोमियम
सिलीकॅान
कार्बन
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची लागवड सध्या जैविक इंधनासाठी केली जाते ?
अॅट्रोपा
बाभूळ
जाट्रोपा
निलगिरी
ऊर्जेचा न संपणारा नैसर्गिक स्रोत कोणता ?
सूर्य
समुद्र
वारा
पाणी
ताणलेल्या रबरामध्ये कोणती ऊर्जा असते ?
स्थितीक विद्युत
विद्युत
स्थितीज
गतीज
खालील पर्यायांपैकी विसंगत पद ओळखा .
हवा
ध्वनी
प्रकाश
उष्णता
गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा कोणती ?
स्थितीज विद्युत
स्थितीज
गतीज
रासायनिक
महाराष्ट्रातील मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
तानसा
कोयना
भातसा
कृष्णा
पवनचक्की : : वारा : : वाहते पाणी : ?
इंधन
गोबरगॅस
जलविद्युत
अणुऊर्जा
सौर घट कोणत्या ऊर्जेवर काम करतो ?
सौर
रासायनिक
अणु
ध्वनी
गटात बसणारे पद ओळखा : ध्वनी ,चुंबक ,उष्णता .........
विद्युत
वारा
सूर्य
खनिज तेल
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a