8 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग २०


  1. खालीलपैकी कोणत्या वस्तूतून प्रकाशकिरणे आरपार जाऊ शकतात ?

  2. पत्र्याचा डबा
    पुठ्ठा
    काच
    पडदा

  3. खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरीपेमध्ये काय फिरतांना दिसतात ?

  4. धुलीकण
    प्रकाशकण
    कागद
    सूक्ष्मजीव

  5. लेझर टार्चचा प्रकाश कोणत्या रंगाचा असतो ?

  6. पिवळा
    निळा
    जांभळा
    लाल

  7. प्रकाशाचे .......एका सरळ रेषेत होते .

  8. आक्रमण
    संक्रमण
    अपवर्तन
    स्थानांतरण

  9. आकाशात असलेला प्रकाशाचा मोठा स्रोत कोणता ?

  10. पृथ्वी
    चंद्र
    ग्रह
    सूर्य

  11. सूर्यग्रहण कधी दिसते ?

  12. अष्टमीला
    पौर्णिमेला
    अमावास्येला
    प्रतिपदेला

  13. सूर्यप्रकाश साधारणपणे कोणत्या रंगाचा असतो ?

  14. पिवळा
    पांढरा
    पिवळसर पांढरा
    पिवळसर लालसर

  15. वनस्पतीच्या पानांमधील हिरवा रंग कशामुळे असतो ?

  16. पाण्याच्या थेंबामुळे
    प्रकाशामुळे
    हरितद्रव्यामुळे
    छायेमुळे

  17. निसर्गात इंद्रधनुष्यात प्रकाशाचे पृथक्करण कशामुळे होते ?

  18. ढगामुळे
    विजेमुळे
    लोलकामुळे
    पाण्याच्या थेंबामुळे

  19. सुचीछिद्र' प्रतीमाग्राहक या कॅमेरामध्ये प्रतिमा कशी मिळते ?

  20. उलटी
    सुलटी
    वाकडी
    काटकोनात

  21. प्रकाशाचे रेषीय संक्रमण हे किती अंशामध्ये होते ?

  22. ९०
    ३०
    ६०
    १८०

  23. कोणत्या रंगाच्या उजेडात बियांची उगवण कमी असते ?

  24. हिरव्या
    लाल
    निळ्या
    पिवळ्या

  25. चंद्रग्रहणात कोणाची छाया चंद्रावर पडते ?

  26. सूर्याची
    चंद्राची
    पृथ्वीची
    उपग्रहाची

  27. सूर्यप्रकाशात किती रंग असतात ?






  28. खालील पर्यायांपैकी विसंगत पद ओळखा .

  29. निळा
    काळा
    लाल
    पारवा


No comments:

Post a Comment

a