Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
1 October 2015
सामान्य विज्ञान इ .७ वी भाग ७
एकपेशीय सजीवांत सर्व जीवनक्रिया कुठे घडतात ?
पेशीबाहेर
पेशीपटलावर
पेशितच
ऊतीत
खालील पर्यायांपैकी विसंगत घटक ओळखा .
युग्लीना
क्लोरेला
माॅस
अमीबा
पेशी बघण्यासाठी काय वापरतात ?
सूक्ष्मदर्शक
चष्मा
दुर्बीण
शोभादर्शक यंत्र
सजीवांच्या शरीरात कोणती संस्था नसते ?
परिसंस्था
पचनसंस्था
श्वसनसंस्था
उत्सर्जन संस्था
एकाच प्रजातीचे सर्व सजीव कोणत्या पातळीत असतात ?
समाज
संख्या
परिसंस्था
जीवावरण
सजीवांचे अस्तिव कोठे नसते ?
वातावरण
जलावरण
शिलावरण
निर्वात पोकळी
समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास काय म्हणतात ?
ऊती
संस्था
इंद्रिय
परिसंस्था
पेशीय पातळी संघटन खालीलपैकी कोणत्या सजीवांत आढळते ?
शैवाल
जलव्याल
पॅरामॅशिअम
माॅस
सजीवांच्या सभोवताली असणारे आवरण कोणते ?
जलावरण
जीवावरण
वातावरण
शिलावरण
इंद्रिय कशाने बनलेले असते ?
पेशींनी
ऊतींनी
संस्थांनी
अवयवांनी
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a