1 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग ८


  1. लाळेतील .....मुळे पिष्टमय पदार्थाचे रुपांतर साखरेत होते ?

  2. स्वादुरस
    टायलीन
    आंत्ररस
    पित्तरस

  3. लाळ्ग्रंथी कुठे असतात ?

  4. घशामध्ये
    ग्रासिकेमध्ये
    कानशिलांजवळ
    हिरड़्यांमध्ये

  5. ग्लूकोज हा कोणता पदार्थ आहे ?

  6. प्रथिन
    स्निग्ध पदार्थ
    जीवनसत्व
    साखर

  7. यकृतात कोणता रस तयार होतो ?

  8. आंत्ररस
    पित्तरस
    स्वादुरस
    लाळ

  9. चावलेले अन्न कशाच्या साहाय्याने अन्ननलिकेत जाते ?

  10. दातांच्या
    जिभेच्या
    घशाच्या
    लाळग्रंथिच्या

  11. पक्ष्यांना नाकाऐवजी श्वास घेण्यासाठी काय असते ?

  12. छिद्र
    कल्ले
    पिसे
    त्वचा

  13. खालील पर्यायांपैकी विसंगत पद ओळखा .

  14. जीभ
    श्वासनलिका
    श्वासपटल
    फुफ्फुसे

  15. अशुद्ध रक्तात कोणता वायु कमी झालेला असतो ?

  16. आॅक्सिजन
    नायट्रोजन
    कार्बन ड़ायआॅक्साईड़
    सल्फर ड़ायआॅक्साईड़

  17. खालीलपैकी कोणता घटक मानवी चेतासंस्थेचा नाही ?

  18. मेंदू
    चेत्तारज्जू
    स्नायु
    चेतातंतु

  19. या विकारामध्ये व्याष्लेषण करावे लागते ?

  20. मेंदुज्वर
    वृक्कबाधा
    हगवण
    कर्करोग

  21. हा स्त्राव सरळ रक्तात मिसळला जातो ?

  22. विकर
    संप्रेरक
    पाचकरस
    लाळ

  23. वनस्पतिमधील शाकीय प्रजननाची कृत्रिम पद्धति कोणती ?

  24. कलिकायन
    कलम
    फलन
    खंडीभवन

  25. सजिवांचे जातीसातत्य कशामुळे टिकवले जाते ?

  26. हालचाल
    वाढ
    श्वसन
    पुनरुत्पादन

  27. 'राष्ट्रिय रक्तदान दिवस ' यांपैकी कोणत्या दिवशी असतो ?

  28. ८ मार्च
    २२ सप्टेंबर
    २१ जून
    1 आॅक्टोबर

  29. पक्ष्याला .....नसते .

  30. मान
    नाक़
    फुफ्फुस
    शेपुट


No comments:

Post a Comment

a