8 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग २२


  1. उष्णतेचे स्थलांतर किती प्रकारे होते ?

  2. एकाच
    तीन
    दोन
    चार

  3. उष्णता मिळाल्यावर माध्यमातील कणांचे काय वाढते ?

  4. वजन
    वस्तुमान
    कंपन
    परिमाण

  5. माध्यम नसताना होणारे उष्णतेचे स्थलांतर , म्हणजे ...............

  6. वहन
    अभिसरण
    प्रारण
    आकुंचन

  7. उष्णता संक्रमणाच्या या क्रियेत माध्यमाचे कण मूळ जागा सोडून प्रत्यक्ष भाग घेतात ?

  8. वहन
    अभिसरण
    प्रारण
    उत्सर्जन

  9. उन्हाळ्यात ......कपडे वापरू नयेत , कारण त्यात जास्त उष्णता शोषली जाते .

  10. लाल
    पिवळे
    निळे
    काळे

  11. उष्णतेचे अभिसरण कोणत्या माध्यमातून होऊ शकते ?

  12. प्रवाही
    स्थिर
    अचल
    जाड

  13. पदार्थाचा द्रवणांक आणि गोठणांक .......असतो .

  14. एकच
    वेगवेगळा
    नेहमीच कमी
    नेहमीच जास्त

  15. बर्फ दीर्घकाळ टिकण्यासाठी कशामध्ये ठेवतात ?

  16. धातूच्या भांड्यात
    पाण्यात
    हवेत
    लाकडी भूशात

  17. खोबरेल तेल हिवाळ्यात का गोठते ?

  18. तेलाचे तापमान वाढते .
    तेलाचे स्थलांतर होते .
    तेलाचे अवस्थांतर होते .
    तेलाचे वजन वाढते

  19. पाऱ्याच्या गोठणांक किती आहे ?

  20. 0 अंश से .
    ३९ अंश से .
    -३९ अंश से .
    ३५७ अंश से .

  21. पदार्थातील उष्णतेचे द्योतक काय आहे ?

  22. प्रारण
    तापमान
    आकारमान
    अभिसरण

  23. हवा हि उष्णतेचे .......आहे .

  24. दुर्वाहक
    माध्यम
    सुवाहक
    द्योतक

  25. सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहचते हे कशाचे उदाहरण आहे ?

  26. प्रारण
    अभिसरण
    वहन
    अवस्थांतर

  27. पाण्याचा उत्कलनांक किती असतो ?

  28. -३९ अंश से.
    १०० अंश से.
    ० अंश से.
    ३५७ अंश से.

  29. उष्णता दिल्यास सर्वात आधी खालीलपैकी कोणता स्थायुरूप पदार्थ विरघळतो ?

  30. शिसे
    पारा
    बर्फ
    लोह


No comments:

Post a Comment

a