Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
2 October 2015
सामान्य विज्ञान इ .७ वी भाग १०
वातावरणातील नायट्रोजनचा उपयोग नायट्रेटस निर्माण होऊन कशासाठी होतो ?
ज्वलनासाठी
वनस्पतीच्या वाढीसाठी
वनस्पतींना अन्ननिर्मितीसाठी
संरक्षणासाठी
पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यातून आपल्याला काय मिळत नाही ?
आयोडीन
मीठ
मासे
धान्य
पृथ्वीचा अत्यंत उष्ण भाग म्हणजे .........
वातावरण
गाभा
मध्यावरण
भूकवच
पृथ्वीच्या एकूण आकारमानाचा ८२ % भागात काय असते ?
गाभा
जलावरण
मध्यावरण
भूकवच
महासागरात भूकंपामुळे पाण्याच्या भिंतीप्रमाणे निर्माण होणाऱ्या लाटांना काय म्हणतात ?
भरती
ओहोटी
त्सुनामी
वावटळ
सूर्यमालेत कोणाचा समावेश होत नाही ?
ग्रह
चंद्र
धुमकेतू
उडत्या तबकड्या
पृथ्वीचे सूर्यापासून अंतर किती किमी आहे ?
२१०० किमी
२२५० किमी
१५ कोटी किमी
१२०० किमी
पृथ्वी हा सूर्यमालेतील काय आहे ?
ग्रह
तारा
चंद्र
लघुग्रह
चंद्रग्रहण कधी दिसते ?
पौर्णिमेला
अमावास्येला
अष्टमी
संकष्टीला
पृथ्वीचा आस कसा आहे ?
सरळ
आडवा
कललेला
वाकडातिकडा
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a