2 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग  ९


  1. टणक व मजबूत खोड लक्षात घेता , विसंगत पद ओळखा .

  2. ताड
    आंबा
    वड
    तुळस

  3. कमकुवत खोड असणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात ?

  4. वेली
    रोपटे
    वृक्ष
    झुडूप

  5. पाठीचा कणा नसलेला प्राणी कोणता ?

  6. मासा
    साप
    चिमणी
    गांडूळ

  7. पाठीचा कणा असलेला प्राणी कोणता ?

  8. गोगलगाय
    ससा
    कृमी
    झुरळ

  9. शल्क असलेला प्राणी ओळखा .

  10. वानर
    अस्वल
    मोर
    कासव

  11. गवती चहा कोणत्या प्रकारची वनस्पती आहे ?

  12. वृक्ष
    रोपटे
    वेल
    झुडूप

  13. खालीलपैकी कोणती वनस्पती डेरेदार आहे ?

  14. वड
    ताड
    माड
    कारले

  15. खालीलपैकी कोणती वनस्पती सपुष्प आहे ?

  16. नेचे
    भूछत्र
    बुरशी
    गुलबक्षी

  17. खालीलपैकी जरायुज प्राणी कोणता नाही ?

  18. वटवाघूळ
    देवमासा
    मानव
    कासव

  19. कोणत्या सरपटणाऱ्या प्राण्याला डोळे नसतात ?

  20. साप
    गांडूळ
    गोम
    घोणस

  21. कोणत्या देशात जलसिंचनासाठी जाॅर्डन हि नदी वापरली जाते ?

  22. आफ्रिका
    अमेरिका
    इस्त्राईल
    ग्रीस

  23. हजारो वर्षात मातीचा किती जाडीचा थर तयार होतो ?

  24. एक इंच
    एक मिलीमीटर
    एक सेंटीमीटर
    एक मीटर

  25. पाण्याचा अतिवापर केल्याने काय होते ?

  26. चांगले पिक तयार होते
    जमीन खारावते
    शेतजमीन स्वच्छ होते
    अधिक उत्पन्न मिळते

  27. नाला- बंडिंगमुळे काय होते ?

  28. पाणी अडवले जाते
    माती अडवली जाते
    माती व पाणी दोन्ही अडवले जाते
    नाला बंद केला जातो

  29. भाताच्या तुसावर कोणत्या प्रकारची शेती करण्यात येते ?

  30. पालेभाज्यांची
    अळंबीची
    फळांची
    फुलांची

  31. यातील नामशेष प्राण्यांची जोडी कोणती ?

  32. वाघ , सिंह
    कुत्रा ,मांजर
    डोडो ,भारतीय चित्ता
    माकड , बोकड

  33. अक्षय्य ऊर्जा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?

  34. ५ जून
    ६ जुलै
    २० ऑगस्ट
    १४ नोव्हेंबर

  35. मातीविना शेतीमध्ये भाताच्या तुसाचा वापर करून कोणते पिक घेता येईल ?

  36. भात
    अळंबी
    फळभाज्या
    तूर

  37. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यांपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो ?

  38. सिल्व्हर आयोडाइड
    कार्बन मोनाॅक्साइड़
    हायड्रोजन पॅराॅक्साइड़
    कॅल्शियम क्लोराइड

  39. खालीलपैकी कोणता अनवीकरणीय साधन स्रोत नाही ?

  40. हवा
    पाणी
    प्राणी
    खनिजे


No comments:

Post a Comment

a