2 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग ११


  1. पाण्याचे बर्फात अवस्थांतर होतांना कशात वाढ होते ?

  2. तापमानात
    घनतेत
    आकारमानात
    वस्तुमानात

  3. पाण्याची घनता किती असते ?

  4. १ ग्रॅम/घसेमी
    ४ ग्रॅम/घसेमी
    १०० ग्रॅम/घसेमी
    २ ग्रॅम/घसेमी

  5. पाण्याची घनता किती अंशाला महत्तम असते ?



  6. १००
    १०००

  7. मृत समुद्रातील क्षारांचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

  8. ३.५ % ते ४ %
    ३५ %
    २३ ते २५ %
    ७१ %

  9. पाणी हे काय आहे ?

  10. सयुंग
    मिश्रण
    मुलद्रव्य
    संमिश्र

  11. समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा .....असते .

  12. कमी
    जास्त
    बरोबरीने
    खूपच कमी

  13. साखरेच्या पाण्यामध्ये साखर : द्राव्य : :पाणी : ?

  14. द्राव्य
    द्रावण
    द्रावक
    स्थायू

  15. पाण्याला वैश्विक द्रावक का मानले जाते ?

  16. त्यात जवळजवळ सर्वच पदार्थ विरघळतात .
    ते असंगत वर्तन दर्शवते .
    ते पारदर्शक .
    ते रंगहीन ,गंधहीन व रुचीहीन आहे .

  17. रासायनिकदृष्ट्या पाणी काय आहे ?

  18. आम्ल
    आम्लारी
    अल्कली
    उदासीन

  19. एकक आकारमानाच्या वस्तुमानाला त्या पदार्थाची .......म्हणतात .

  20. क्षारता
    घनता
    द्रव्यता
    धाराकता


No comments:

Post a Comment

a