Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
8 October 2015
सामान्य विज्ञान इ .७ वी भाग २१
आंदोलनकाल मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते ?
मिनिट
सेकंद
हर्टझ
सेमी
वारंवारीतेचे एकक कोणते ?
मी.
हर्टझ
सेकंद
सेमी
अवश्राव्य ध्वनी ऐकू येणारा प्राणी कोणता ?
मानव
कबुतर
गाढव
वटवाघूळ
अवश्राव्य ध्वनीपासून कोणत्या प्रकारची रडार यंत्रणा तयार करण्यात येते ?
सोनार
रेडीओ
लेझर
एको
ध्वनीच्या प्रसारणासाठी काय आवश्यक आहे ?
कंपन
माध्यम
आंदोलन
निर्वात
शांतता -सायलेंस झोन ' कोठे नसतो ?
इस्पितळ
शाळा
खेळाचे मैदान
निवासी जागा
.......... वाढले कि ध्वनीचा हवेतील वेग वाढतो .
आकारमान
तापमान
वस्तुमान
गतिमान
वारंवारिता काढतांना किती सेकंद विचारात घेतात ?
३
१०
१
४
समुद्राच्या तळाची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात ?
क्ष-किरण
सोनार
श्राव्य ध्वनी
दृक -श्राव्य
कोकिळेचे कुहूकुहू, चिमणीची चिवचिव , वाघाची डरकाळी 'यांना शास्त्रीय भाषेत काय म्हणतात ?
कंपन
स्पंदन
ध्वनी
गुंजन
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a