Labels
इ.१ ली.ते ८ वी PDF पुस्तके
कलारंग
कविता
डाउनलोड विभाग
तंत्र -मंत्र
देश भक्तीपर गीते
फोटो
ब्लॉग कसा बनवावा ?
माझा संपर्क
माहितीचा अधिकार
मुक्तव्यासपीठ
व्हिडिओ
3 October 2015
सामान्य विज्ञान इ .७ वी भाग १३
वनस्पतींनी तयार केलेले अन्न कोणत्या रुपात असते ?
स्निग्ध पदार्थ
पिष्टमय पदार्थ
प्रथिने
जीवनसत्त्वे
अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत वनस्पती कोणती उर्जा वापरतात ?
रासायनिक
प्रकाश
स्थितीज
स्थितीज विद्युत
मुलकेशाचे पेशी आवरण कसे असते ?
पेशिभित्तीबाहेर
पुर्णपार्य
अर्धपार्य
सहंत द्राव
कांद्याच्या पापुद्र्यात कोणता उत्सर्गी पदार्थ आहे ?
चिक
कॅल्शियम आॅक्झलेट
कॅल्शियम कार्बोनेट
राळ
वनस्पतीत कोणत्या प्रकारचे पोषण असते ?
स्वंयपोषी
परपोषी
प्राणिपोषी
परजीवी
औषधफवारणी करणे ,हा कोणते रोग टाळण्यासाठी उपाय आहे ?
हवेमार्फत
पाण्यामार्फत
अन्नपदार्थात
किटकांमार्फात
प्रतिबंधक लसीचा वापर कोणत्या रोगासाठी केला जातो ?
खरुज
काॅलरा
नायटा
सर्दी
तंबाखूच्या अथवा गुटख्याच्या सेवनाने कोणता रोग होऊ शकतो ?
गलगंड
तोंडाचा कर्करोग
पंडुरोग
स्कर्व्ही विकार
तंबाखूतील कोणता घटक मेंदू आणि हृदयाला घातक असतो ?
कार्बन मोनाॅक्साइड़
निकोटीन
टार
कार्बन डायआॅक्साईड़
यातील कोणता पदार्थ नायट्रोजनयुक्त नाही ?
विकरे
ग्लुकोज
डी.एन.ए.
आर.एन.ए.
आनुवंशिक गुणधर्माचे नियोजन कोणत्या रेणुमुळे होते ?
विकरे
प्रथिने
ड़ीआॅक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल
मेदाम्ले
शरीरामध्ये जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रुपांतर कशात होते ?
सेल्यूलोज
लॅक्टोज
ग्लायकोजेन
ग्लीसराॅल
H 1 N 1 नावाच्या विषाणूंमुळे कोणता आजार होतो ?
टायफॉईड
इफ्ल्यूएंझा
स्वाईन फ्लू
मलेरिया
अपघातात एखाद्या व्यक्तीचे हाड मोडल्यास ,कोणती गोष्ट करणे टाळाल ?
त्याच्यावर प्रथमोपचार करणे
त्याला ताबडतोब दवाखान्यात नेणे
त्याला पाणी पाजणे
त्याला मोडलेल्या अवयवांची हालचाल करु न देणे
धुम्रपान करतांना कोणता पदार्थ निर्माण होत नाही ?
कॅल्शियम आॅक्झलेट
निकोटीन
टार
कार्बन डायआॅक्साईड़
No comments:
Post a Comment
a
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
a