2 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग १२


  1. कर्बोदकांचे प्रमाण कोणत्या पदार्थात जास्त असते ?

  2. पिष्टमय
    स्निग्ध
    प्रथिन
    जीवनसत्व

  3. फुलपाखरांसारख्या कीटकांमध्ये अन्नग्रहणासाठी कोणता अवयव असतो ?

  4. तोंड
    सोंड
    जीभ
    छदमपाद

  5. बेडकाचे प्रमुख अन्न कोणते ?

  6. मासे
    कीटक
    अमीबा
    कवक

  7. मानवामध्ये पचनसंस्थेतील जठर या इंद्रियात अन्न कशामुळे आम्लीय होते ?

  8. लाळेमुळे
    इन्शुलीमुळे
    पित्तामुळे
    जठररसामुळे

  9. पेशी कशाचा उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी करतात ?

  10. ग्लुकोजचा
    इन्शुलीनचा
    न्यूक्लिक आम्लाचा
    तंतुमय चोथ्याचा

  11. दूध टिकवण्यासाठी पाश्चरायझेशन प्रक्रियेत ते किती अंश से .पर्यत तापवले जाते ?



  12. १००
    ८०

  13. पाश्चरायझेशन म्हणजे काय ?

  14. थंड करून तापवणे
    ८० अंश से.पर्यंत तापवून थंड करणे
    थंड करून गॅमा किरणांचा मारा करणे
    तापवून गॅमा किरणांचा मारा करणे

  15. चुकीची जोडी कोणती ?

  16. वनस्पती तूप - पिष्टमय पदार्थ
    शेंगदाणा - स्निग्ध पदार्थ
    पालेभाज्या - क्षार व जीवनसत्त्वे
    कडधान्ये - प्रथिने

  17. धान्य टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता मुख्य उपाय आहे ?

  18. वाळवणे
    खारवणे
    मुरवणे
    झाकणे

  19. धान्य टिकवण्यासाठी घरगुती वापरात कोणता पाला वापरतात ?

  20. वडाचा
    कडुलिंबाचा
    जास्वंदीचा
    पिंपळाचा


No comments:

Post a Comment

a