3 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग १४


  1. पंडुरोग झालेल्या व्यक्तीच्या आहारात कशाचा समावेश असावा ?

  2. आवळा
    बदाम
    गुळ
    अंड्यातील बलक

  3. मुडदूस झालेल्या मुलांना कशाने युक्त आहार देतात ?

  4. कॅल्शियम
    फाॅस्फरस
    लोह
    आयोडीन

  5. सी जीवनसत्त्व कशात विरघळते ?

  6. तेलात
    पाण्यात
    लोण्यात
    तुपात

  7. रक्तपेशींच्या निर्मितीसाठी कशाची गरज असते ?

  8. कॅल्शियम
    फाॅस्फरस
    लोह
    आयोडीन

  9. अवटू ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्रवते ?

  10. इन्शुलीन
    टायलीन
    थायराॅक्झीन
    ग्लुकागाॅन

  11. शरीरात सर्वात जास्त गरज असणारे मूलद्रव्य कोणते आहे ?

  12. कॅल्शियम
    फाॅस्फरस
    लोह
    आयोडीन

  13. प्राणीजन्य पदार्थातून कोणते जीवनसत्त्व मिळते ?

  14. बी
    डी
    सी


  15. प्राण्यातील आनुवांशिक घटकांना काय म्हणतात ?

  16. जनुके
    पियुषिका
    संप्रेरके
    अवटू

  17. लघवीतील साखरेमुळे कोणत्या रोगाचे निदान होते ?

  18. कावीळ
    हत्तीरोग
    मधुमेह
    लकवा

  19. कशामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो ?

  20. कॅल्शियम
    फाॅस्फरस
    लोह
    जीवनसत्त्वे


No comments:

Post a Comment

a