3 October 2015

सामान्य विज्ञान इ .७ वी भाग १५


  1. क्षेत्रफळाचे मापन कसे करतात ?

  2. चौरसमीटर
    घनमीटर
    मीटर
    पौंड

  3. शेताच्या मोजमापासाठी कोणते माप वापरतात ?

  4. किलोमीटर
    मीटर
    हेक्टर
    ट्रॅक्टर

  5. ट्रकमधील सामानाचे वजन करण्यासाठी कशाचा वापर करतात ?

  6. भूईकाटा
    आलेख
    हेक्टर
    द्रव बाजूला सारणे हा नियम

  7. एक हेक्टर म्हणजे किती ?

  8. शंभर चौरस मीटर
    हजार चौरस मीटर
    दहा हजार चौरस मीटर
    हजार किलोमीटर

  9. खालीलपैकी विसंगत पद ओळखा .

  10. किलोमीटर
    क्विंटल
    ग्रॅम
    टन

  11. नियमित पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या मापनासाठी कोणती पध्दत वापरतात ?

  12. गणिती
    वजनी
    रडार प्रणाली
    आलेख कागद

  13. अनियमित स्थायुंचे आकारमान काढण्यासाठी काय वापरतात ?

  14. द्रव बाजूला सारणे हा नियम
    आलेख कागद
    मीटरफीत
    तराजू

  15. आकारमानाचे मापन कोणत्या एककात करतात ?

  16. किलोमीटर
    हेक्टर
    क्विंटल
    घनमीटर

  17. मानवाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती अंश से.इतके असते ?

  18. १००
    ९८
    ३७
    २५

  19. खेळाच्या शर्यतीच्या वेळी शिक्षक वेळ मोजण्यासाठी काय वापरतात ?

  20. वाळूचे घड्याळ
    सूर्य तबकडी
    मीटर फीत
    स्टाॅपवाॅच


No comments:

Post a Comment

a